Sunday, April 5, 2020

Tattoo काढताय?? थांबा हे वाचा.



Tattoo काढताय?? थांबा हे वाचा.

        बर्‍याच वर्षांपासून आपल्या शरीराला एक वेगळी ओळख देण्यासाठी आपल्या शरीरात करण्यात येणारी कला म्हणजे tattoo आहे.  बर्‍याच लोकांना Tattoo हे कमी  जास्त प्रमाणात आवडतच असतात. पण हे करण्यासाठी आधी खुप गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. 

                  Tattoo in Jaipur

1) Health Condition-

     जर का महीला Pregnant असेल तर त्यांना आपल्या शरीरावर त्या दिवसांमध्ये tattoo काढू नयेत कारण त्यांना त्या tattoo मधील जी शाई असते ती सुट नाही होत त्यामुळे डॉक्टर देखील या गोष्टीसाठी मनाई करत असतात.
                                       Pregnancy: A Time for Special Caution | FDA

        जर का तुम्ही एखाद्या आजारासाठी ईन्सुलीन घेत असाल तर tattoo काढणे टाळावे.जर का tattoo काढायचा असेल तर डॉक्टर सोबत चर्चा करून ते योग्य आहे का नाही ते तपासून घ्यावे.
                                    How to Take Insulin Injections: Injection Sites, Tips, Techniques ...  


2)Skin problem -(लेजर ट्रीटमेंट किवा प्लॅस्टिक सर्जरी)
            जर आपण शरीरावर लेजर ट्रीटमेंट केली आसेल आणि जर का आपणास tattoo काढायचा असेल तर तो ट्रीटमेंट नंतर 6-7 महिन्यांनंतर् च काढावा. 
                                  Most commonly requested plastic surgery for men | ASPS

            तसेच जर का आपणास प्लॅस्टिक सर्जरी केलेल्या ठिकाणी किवा त्याच्या जवळपास tattoo काढायचा असेल तर सर्जरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच tattoo काढावा. कारण जर का सर्जरी आधी किवा सर्जरी नंतर tattoo काढला तर तो tattoo पुर्णपणे खराब होऊ शकतो त्यामध्ये खूप बदल होऊ शकतात. 

3)After Care-
            
               Tattoo काढल्यानंतर artist च्या सल्ल्यानुसार tattoo ची काळजी घ्यावी. काळजी नाही घेतली तर आपल्या tattoo चे संक्रमण होऊ शकते त्याचप्रमाणे त्याचा रंग ही उठावदार होत नाही. 
            artist च्या सल्या विना इतर कोणतेच पदार्थ आपल्या tattoo वर लावू नयेत,खोबरेल तेल,हळद इ . कारण जर का आपण जिम करत असू,पोहायला जात आसू तर tattoo ला समस्या येऊ शकतात.   
         
                      Tattoo Aftercare: Basics for Long-Lasting Art - Tattaloo
           

4) skin color
               आपल्या त्वचेच्या रंगानुसार  tattoo काढणे सर्वात महत्वाचे ठरते. नाहीतर उगचच तुमचे  पैसा वाया जाऊ शकतात. 
      जर का तुमच्या त्वचेचा रंग गोरा असेल तर सर्व रंग tattoo  मध्ये उठावदार दिसू शकतात. तो Tattoo  जास्त आकर्षित होऊ शकतो.

                                 Colorful Tattoo Tips: 4 Things You Have To Know - Design - Design

     पण जर का तुमच्या त्वचेचा रंग सावळा असेल तर तुमच्या tattoo  artist च्या सल्यानुसार त्याचे रंग निवडावेत.


5) Blood donation
          जर का आपण tattoo काढलेला असेल किंवा काढणार असाल तर सहा महिण्यापूर्वी रक्त दान करू नये कारण एखादा  tattoo पूर्णपणे तयार होण्यासाठी 5 - 6 महिन्याचा वेळ जातो नाहीतरआपल्या tattoo ची शाई ही थोड्याफार प्रमाणात आपल्या रक्तात येउ  शकते आणि त्याचा परीणाम पुढच्या व्यक्तीला होऊ शकतो.

6) Age 18+  -
              जर का तुमचे वय हे 18+ असेल तरच tattoo साठी तुम्ही तयार झाले पाहिजे करण आपल्या शरीरामधील रक्ताभिसरण (blood circulation ) किंवा आपल्या हाडाची परिपक्वता ( maturity) 
18 वया आधी तयार नसते. आणि महत्वाचे म्हणजे जे  tattoo artist असतात ते या गोष्टीना परवानगी देत नाहीत कारण या प्रकारे त्याच्यावर गुन्हा ही दाखल होऊ शकतो. 
   
            जर मित्रानो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की comment मध्ये सांगा व त्या व्यक्ती पर्यंत पोहोचवा जी व्यक्ती tattoo काढली आहे किंवा tattoo काढणार आहे. तुमचा हा एक share त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.प्रतेक वेळी असाच सपोर्ट आणि तुमचे प्रेम  देत आसल्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद. 




   अक्षय भिसे 
    (फौंडर ऑफ आण्णाझ फॅशन कबनूर ,इचलकरंजी )

1 comment:

Tattoo काढताय?? थांबा हे वाचा.

Tattoo  काढताय?? थांबा हे वाचा.         बर्‍याच वर्षांपासून आपल्या शरीराला एक वेगळी ओळख देण्यासाठी आपल्या शरीरात करण्यात...