......ROLEX चे घड्याळ इतके महाग का असतात ?
ROLEX चे नाव ऐकताच मनामध्ये सर्वात महाग,महाग घड्याळांचे चित्र समोर उभे राहते.आणि असे मानले जाते की जे लोक हे घड्याळ वापरतात ते खूपच श्रीमंत आसतात.परंतु बरेच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की रस्त्यावरील 100-200 रूपायामध्ये येणारे घड्याळ आणि एकीकडे लाखो,करोडो रुपयांमध्ये येणार्या घडयाळामध्ये वेळच तर दाखवते .तर असे काय असते या ROLEX च्या घड्याळांमध्ये की ज्याची किम्मत ही लाखो,करोडो रुपयांमध्ये असते?
जर का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हवे असेल तर हा ब्लॉग /माहिती नक्की पूर्ण वाचा .........
1)सर्वात महत्वाचे ROLEX हा ब्रॅंड त्याच्या खास कारिगिरीसाठी ओळखला जातो.त्यामुळेच याची किम्मत ही लाखो,करोडोंच्या घरात असते.कंपनी या अशा घड्याळासाठी खास आणि वेगळे असे designee बनवत असते.त्यासाठी कंपनीने एक वेगळे असे RESEARCH लॅब तयार केलेले आहे.कंपनीच्या मते त्यांच्याकडे घड्याळांमधील सर्वात बारीक काम केले जाते आणि कदाचितच असे काम चुकून कुठेतरी होत असेल.ROLEX RESEARCH CENTER मध्ये काम करणारे सर्व employee हे टॉप प्रोफेशनल असतात.आणि त्याच क्वॉलिटी हे प्रोफेशनल त्यांच्या घड्याळ्याना बनवत असतात .

2)ROLEX त्यांचे सर्व घड्याळे हे mechanical बनवत असतात ज्यामुळे मशीनरींचा मोठ्या प्रमाणात वापर या घड्याळांमध्ये केला जातो. कंपनीच्या मते असे घड्याळ बनवणे इतके सोपे नाहीच त्याचमुळे तर मार्केट मध्ये याची किम्मत सर्वात जास्त आहे.
3)ROLEX ची आणखीन एक खास गोस्ट ते म्हणजे समुद्राच्या 100 फुट खोलीमध्ये असो किवा माऊंट एवरेस्ट च्या टोकावर आसो या घड्याळांमधील वेळ ही एक सेकंड देखील पुढे किवा मागे होत नाही.॰कंपनीचे असे घड्याळ हे 1953 साली लॉंच करण्यात आले होते.खासकरून हे घड्याळ हे स्वीम्मर आणि गिर्यारोहकांसाठी बनवले गेले होते.
4)कंपनीच्या मते या घड्याळामध्ये इतके लहान लहान पार्ट आहेत की जर का याला मोजायचे म्हंटले तर मोजता मोजता ते पुन्हा विसरून जाईल.
यामधील पार्ट ची फिनिशिंग ही manually हातानीच केली जाते.तसेच यामधील आनेक पार्ट ची फिट्टीग देखील हातानीच केली जाते.
5)या घड्याळामध्ये वापरले जाणारे मटेरियल हे खूपच वेगळे आणि जास्त किमतीचे असतात.यामध्ये 940 स्टीलचा वापर केलेला असतो. तर लोकल मार्केट मध्ये विकल्या जाणार्या घड्याळामध्ये फक्त 360 स्टील चा वापर केलेला असतो.तसेच घड्याळाच्या डाएल मध्ये पांढरे सोने (white gold) वापरले जाते.
6)या घड्याळामधील जे नंबर असतात ते स्पेशल अशा काच व प्लॅटिनम पासून बनवले जातात.तसेच ROLEX आपल्या घड्याळामध्ये सोने व चांदीचा वापर करते.आणि कंपनी हे घड्याळ खूपच कमी प्रमाणात उत्पादन करते.या अश्या वेगळ्या क्वॉलिटी मध्ये घड्याळे बनवत असल्याने या कंपनीमध्ये काम करणार्या employee ची सॅलरी देखील त्याच प्रमाणे असते आणि यामुळे देखील या घड्याळांची किमत ही लाखो,करोडोंच्या घरात असते.सर्वात महत्वाचे म्हणजे ही कंपनी वर्षाला फक्त 8 ते 10 लाख इतकेच घड्याळ मार्केट मध्ये उत्पादित करते.
अशी वैशिस्थे असलेले घड्याळ वापरायला कोणाला आवडणार नाही..............मित्रांनो जर का ही माहिती/ब्लॉग तुम्हाला आवडला आसेल तर नक्की कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा.आणि ही माहिती शेअर करायला मात्र विसरू नका.
अक्षय भिसे
(फौंडर ऑफ आण्णाझ फॅशन,कबनूर,इचलकरंजी)
BUY NOW SPECIAL EDITION
CLICK NOW;https://amzn.to/2UE76wG
BUY NOW ONLY @ 690
BUY NOW SPECIAL EDITION
CLICK NOW;https://amzn.to/2UE76wG
BUY NOW ONLY @ 690
Very good A.K .
ReplyDelete