Monday, March 30, 2020

TIKTOK वर प्रसिद्ध होण्यासाठी सर्वात सोप्या टिप्स

असे होता येईल TIKTOK वर फेमस .

                                       Tik tok logo black | Social media logos, Logos design

                    मित्रांनो TIKTOK ही अशी सोशल मीडिया साइट आहे जिथे अगदी लहान मुलांपासून ते म्हातार्‍या लोकांपर्यंत सर्वच जण विडियो पाहत किवा अपलोड करत असतात.अनेक जण यामधून आज मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत, पैसे मिळवत आहेत. जसे की mr.faisu,team 07 वगैरे असे अनेक जण आपणास भेटू शकतात. या लोकांना पॉप्युलर क्रिएटर असे टॅग ही मिळते. जर का आपण पाहिले आनेक जण एका रात्रीत प्रसिद्ध होतात तर आनेक जण हजारो विडियो अपलोड करून देखील प्रसिद्ध नाही होत.याचप्रमाणे आपणास प्रसिद्ध व्हायचे असेल,पैसे मिळवायचे असतील तर हा ब्लॉग पूर्ण वाचावाच लागेल.  

                       
              

काय करू नये-

1) सतत विडियो पाहणे -

              मित्रांनो आपणास एक नेहमी सवय असते की विडियो TIKTOK वर अपलोड केल्यानंतर आपण ते पुन्हा पुन्हा तपासात असतो की किती लाइक मिळालेत ,किती कमेन्ट आलेत. पण ही चूक करणे टाळा कारण आपली विडियो आपणच पाहत राहिलो तर TIKTOK चे अलगोरीदम इतरांपर्यंत ती विडियो पोहचू देत नाही.त्यामुळे विडियो एकदा अपलोड केला तर त्याकडे पाहणे टाळा.
   
                         Best TikTok tips and tricks: The ultimate guide


         
           ROLEX चे घड्याळ इतके महाग का असतात ?
                      वाचण्यासाठी यावर क्लिक करा



2)इतरांच्या विडियो शेअर करणे-

               आपण  TIKTOK लाइक च्या चक्कर मध्ये इतर लोकांची विडियो,गाणी,ऑडिओ आपल्या आयडी वर अपलोड करतो. मित्रांनो ही चूक कधीच करू नका कारण जर का आपण दुसर्‍यांची विडियो शेअर केल्या तर त्यांचा चेहरा इतरांसमोर प्रसिद्ध होईल आणि आपणास किधीच पॉप्युलर क्रिएटर नाही भेटणार. 
  
                        Easy Ways to Send a TikTok Video in Messenger on Android: 14 Steps

3)कंटेंट कॉपी करणे-

                बरेच लोक एखादे गाणे,कंटेंट प्रसिद्ध झाला तर त्यावरच स्वतःची विडियो कॉपी करतात.त्यावर रीमेक करतात. हे असे केल्याने तुम्हाला म्हणावे तीतेके प्रसिद्धी नाही भेटणार.कारण already त्यांच्या त्या विडियो ला लाइक ,कमेन्ट करून लोकांचे झालेले असते तर ते लोक तुमच्या विडियोला कसे लाइक करतील?
                            After Snapchat, Instagram now tries to copy TikTok with the new ...
       
           मित्रांनो या खालील पर्याय तुम्हाला तुमचे लाइक वाढवण्यास तसेच तुम्हाला प्रसिद्धी मिळवण्यास नक्कीच मदत करतील.

1)वॉच टाइम वाढवणे-

                वॉच टाइम म्हणजे लोकांनी आपली एक विडियो किती वेळेपर्यंत पाहतात त्याचा ratio.मित्रांनो तुम्हाला खरच प्रसिद्ध व्हयायचे असेल तर आपल्या प्रतेक  विडियो मधील वॉच टाइम हा वाढवलाच पाहिजे.आणि जर का आपण हे करण्यात यशस्वी झालात तर  TIKTOK स्वत तुम्हाला प्रमोट करत असते.यामुळे तुमचे  विडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचला जातो. 
          
  वॉच टाइम कसे वाढवाल-
               वॉच टाइम वाढवण्यासाठी विडियो च्या मध्यंतरी आणि शेवटी सस्पेन्स तयार करावा जेणेकरून लोक तुमचे  विडियो शेवटपर्यंत पाहतील. 

                       How to add text on a TikTok video and customize it - Business Insider


2)दिवसातून तीन वेळा अपलोड करणे-

               आपल्या प्रसिद्धीसाठी हा पर्याय खूप महत्वाचा ठरतो.आपण स्वताचा नवीन कंटेंट,स्वताचे नवीन गाणे घेऊन आपला विडियो दिवसातून तीन वेळा अपलोड करावा तो ही विडियो एकदम अपलोड करू नये.आपण हे विडियो पाच ते सहा तासांच्या फरकाणूसार अपलोड करावा.आणि एकदा अपलोड केलेला विडियो पुन्हा पुन्हा त्याकडे पाहू नये.  
               महत्वाचे म्हणजे शेवटचा विडियो अपलोड करताना तो रात्री 9 नंतर कारवा कारण  TIKTOK च्या सर्वेनुसार  त्यांचे दिवसातील अर्धे viewer हे रात्री 9 नंतर  TIKTOK पाहत असतात. 

3)फेसबूक प्रमोशन-

                 TIKTOK साठी मोफत व पॉवरफूल टिप्स म्हणजे फेसबूक प्रमोशन आहे. या माध्यमातून जर का आपण प्रमोशन केले तर आपणास सर्वाधिक लाइक मिळू शकतात.

                           How to Share TikTok Video to Facebook UPDATED ( Android & iPhone ...
       
    
           कसे करावे-                  
               *फेसबूक वर जाऊन  TIKTOK टाइप करावे. 
               *खाली येणार्‍या पेज ला फॉलो करून घ्यावे. 
               * ज्या पेज वर सर्वाधिक फॉलोवर असतील अश्या 4 ते 5 पेज वर आपल्या  TIKTOK विडियो ची लिंक शेअर करावी. मित्रांनो या टिप्स मुले आपण सर्वाधिक लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहचू शकतो. 


             मित्रांनो या सर्व टिप्स वापरुन तुम्ही लवकरात लवकर प्रसिद्ध व्ह्यावे हीच इच्च्या.जर का हा ब्लॉग तुम्हाला आवडला असे तर आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा. प्रतेक  वेळी असाच सपोर्ट आणि तुमचे प्रेम  देत आसल्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद. 






अक्षय भिसे 
(फौंडर ऑफ आण्णाझ फॅशन कबनूर ,इचलकरंजी )

follow us-





Tuesday, March 24, 2020

......ROLEX चे घड्याळ इतके महाग का असतात ?

......ROLEX चे घड्याळ इतके महाग का असतात ?
                       
                                 Image result for gold diamond rolex watch hd
        ROLEX चे नाव ऐकताच मनामध्ये सर्वात महाग,महाग घड्याळांचे चित्र समोर उभे राहते.आणि असे मानले जाते की जे लोक हे घड्याळ वापरतात ते खूपच श्रीमंत आसतात.परंतु बरेच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की रस्त्यावरील 100-200 रूपायामध्ये येणारे घड्याळ आणि एकीकडे लाखो,करोडो रुपयांमध्ये येणार्‍या घडयाळामध्ये वेळच तर दाखवते .तर असे काय असते या ROLEX च्या घड्याळांमध्ये की ज्याची किम्मत ही लाखो,करोडो रुपयांमध्ये असते? 
         जर का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हवे असेल तर हा ब्लॉग /माहिती नक्की पूर्ण वाचा .........


1)सर्वात महत्वाचे ROLEX हा ब्रॅंड त्याच्या खास कारिगिरीसाठी ओळखला जातो.त्यामुळेच याची किम्मत ही लाखो,करोडोंच्या घरात असते.कंपनी या अशा घड्याळासाठी खास आणि वेगळे असे designee बनवत असते.त्यासाठी कंपनीने एक वेगळे असे RESEARCH लॅब तयार केलेले आहे.कंपनीच्या  मते त्यांच्याकडे घड्याळांमधील सर्वात बारीक काम केले जाते आणि कदाचितच असे काम चुकून कुठेतरी होत असेल.ROLEX RESEARCH CENTER मध्ये काम करणारे सर्व employee हे टॉप प्रोफेशनल असतात.आणि त्याच क्वॉलिटी हे प्रोफेशनल त्यांच्या घड्याळ्याना बनवत असतात .
                       Image result for rolex watch machine parts


2)ROLEX त्यांचे सर्व घड्याळे हे mechanical बनवत असतात ज्यामुळे मशीनरींचा मोठ्या प्रमाणात वापर या घड्याळांमध्ये केला जातो. कंपनीच्या मते असे घड्याळ बनवणे इतके सोपे नाहीच त्याचमुळे तर मार्केट मध्ये याची किम्मत सर्वात जास्त आहे.

                      Image result for rolex watch machine parts

3)ROLEX ची आणखीन एक खास गोस्ट ते म्हणजे समुद्राच्या 100 फुट खोलीमध्ये असो किवा माऊंट एवरेस्ट च्या  टोकावर आसो  या घड्याळांमधील वेळ ही एक सेकंड देखील पुढे किवा मागे होत नाही.॰कंपनीचे असे घड्याळ हे 1953 साली लॉंच करण्यात आले होते.खासकरून हे घड्याळ हे स्वीम्मर आणि गिर्यारोहकांसाठी बनवले गेले होते.
    
 Image result for rolex watch in waterImage result for rolex on mount everest

4)कंपनीच्या मते या घड्याळामध्ये इतके लहान लहान पार्ट आहेत की जर का याला मोजायचे म्हंटले तर मोजता मोजता ते पुन्हा विसरून जाईल. 
          यामधील पार्ट ची फिनिशिंग ही manually हातानीच केली जाते.तसेच यामधील आनेक पार्ट ची फिट्टीग देखील हातानीच केली जाते. 

5)या घड्याळामध्ये वापरले जाणारे मटेरियल हे खूपच वेगळे  आणि जास्त  किमतीचे असतात.यामध्ये 940  स्टीलचा वापर केलेला असतो. तर लोकल मार्केट मध्ये विकल्या जाणार्‍या घड्याळामध्ये फक्त 360 स्टील चा वापर केलेला असतो.तसेच घड्याळाच्या डाएल मध्ये पांढरे  सोने  (white gold) वापरले जाते.
               Image result for gold rolex watch

6)या घड्याळामधील जे नंबर असतात ते स्पेशल अशा काच व प्लॅटिनम पासून बनवले जातात.तसेच ROLEX आपल्या घड्याळामध्ये सोने व चांदीचा वापर करते.आणि कंपनी हे घड्याळ खूपच कमी प्रमाणात उत्पादन करते.या अश्या वेगळ्या क्वॉलिटी मध्ये घड्याळे बनवत असल्याने या कंपनीमध्ये काम करणार्‍या employee ची सॅलरी देखील त्याच प्रमाणे असते आणि यामुळे देखील या घड्याळांची किमत ही लाखो,करोडोंच्या घरात असते.सर्वात महत्वाचे म्हणजे ही कंपनी वर्षाला फक्त 8 ते 10 लाख इतकेच घड्याळ मार्केट मध्ये उत्पादित करते.

        अशी वैशिस्थे असलेले घड्याळ वापरायला कोणाला आवडणार नाही..............मित्रांनो जर का ही माहिती/ब्लॉग तुम्हाला आवडला आसेल तर नक्की कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा.आणि ही माहिती शेअर करायला मात्र विसरू नका.


   अक्षय भिसे 
   (फौंडर ऑफ आण्णाझ फॅशन,कबनूर,इचलकरंजी) 

                                      BUY NOW SPECIAL EDITION


                        
                                     CLICK NOW;https://amzn.to/2UE76wG
                                          
                                              BUY NOW ONLY @ 690

Monday, March 23, 2020

....यामुळे उन्हाळ्यात गॉगल हे वापरावेच लागतात..

.....यामुळे उन्हाळ्यात गॉगल हे वापरावेच लागतात ......

           ''तेरी आखों के सिवा एस दुनिया मै रखा क्या है''..!

                           Image result for sunglass model in summer

  मित्रांनो हे डोळे ज्याने आपण ही सृष्टी पाहू शकतो.आपल्या मनातील सर्व भावना या डोळ्यांमुळे आपल्याला दर्शविता येतात,या डोळ्यांची स्तुति कितेक शेरो-शायरीतून कितेक जणांनी केली आहे.पण आशा प्रिय डोळ्यांची आपण एवढी काळजी घेतो का ? मित्रांनो आता तर उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत.त्यातच या वर्षाचा उन्हाळा हा कितेक मोठ्या प्रमाणात झळा देणारा होत आहे.आणि जर का आपण आपल्या किमती डोळ्यांची अश्या उन्हाळ्यात काळजी घेत नसू तर खूप भयंकर परिणाम आपल्या डोळ्यांवर होऊ शकतात हे नक्कीच...!             नक्की गॉगल हे उन्हाळ्यात का वापरावेत तसेच ते इतर वेळी देखील का वापरावेत आणि गॉगल वापरुन मिळणारे फायदे काय आहेत हे या ब्लॉग मधून सांगण्याचा प्रयत्न मी करतो आहे.

              
      -100% ultra violet rays protection :-
       
                       Image result for uv protection sunglasses
                                
             आता या उन्हाळ्यामध्ये सूर्यकिरणे ही मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर येत असतात.आणि या किरणांमधून अल्ट्रा वॉयलेट किरणे ही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात.जे आपल्या शरीराला तसेच महत्वाचे म्हणजे आपल्या डोळ्यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहचवू शकतात.ही अल्ट्रा वॉयलेट किरणे जर का आपल्या डोळ्यांवर नियमितपणे contact मध्ये येत राहीले .तर आपल्या डोळ्यांमध्ये  मोतीबिंदू सारखे आजार तयार होतात. तसेच या अल्ट्रा वॉयलेट किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचे ही प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.गॉगल (uv 400 ) वापरल्यामुळे आपले डोळे हे सूर्यप्रकाशामधून येणारे अल्ट्रा वॉयलेट किरणे हे परावर्तीत करून आपल्या डोळ्यांना सुरक्षित करतात.त्यामुळे आपला गॉगल खरेदी करताना तो 100% uv protected असलेलच खरेदी करावा. 


     

         -धूळ -माती पासून संरक्षण मिळवण्यासाठी ;-

                          Image result for wrap around sunglass wear model   
          

            जमीनीवरील पाण्याची आद्रता उन्हाळ्यामध्ये पुर्णपणे कमी झाल्यामुळे जमीनीवरील धूळ तसेच माती हे सतत वार्‍यामुळे हवेमध्ये तरंगत असतात.तसेच वाहने,गाडी वगेरेंमुळे ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उडतात.व आपण वाहने चालवत असताना ते आपल्या डोळ्यांमध्ये आचानक जातात ,अनेकवेळी या अश्या धूळ आणि माती डोळ्यात गेल्यामुळे आपल्या गाडी वरचा ताबा सुटून आपघात होण्याचे chances 30 ते 40% पर्यन्त वाढतात .त्यामुळे आपण जर का  उन्हाळ्यामध्ये तसेच इतर ऋतु मध्ये देखील  आपल्या डोळ्यांच्या सुरक्षितेसाठी गॉगल हा वापरुन आपल्या डोळ्यांची त्याचबरोबर आपल्या स्वतची काळजी घेतली पाहिजे..


            -आपल्या चेहर्‍याला नवीन लुक देण्यासाठी ;-
                                    
                                  '' सगळेच हीरो गॉगल घालत नाहीत पण,
                              गॉगल घालणारे सगळे हे हिरोच दिसतात ''  

                 Image result for sunglass wear model
           
                         
                       मित्रांनो जर का आपण पाहिलात आजकालच्या सर्व चित्रपटांमध्ये हीरो,विलन किवा हिरोईन आशे व्यक्तिरेखा करणारे व्यक्ति गॉगल हे वापरतच असतात तर का?
                       तर या व्यक्तिरेखा सकरणारे व्यक्तींना आपला एकंदरीत पेहराव हा एतरांपेक्षा वेगळा दाखवायचा असतो.जेणेकरून त्या चित्रपटांमध्ये ती व्यक्ति आधिक प्रमाणात प्रभावित दिसेल उदा.कबीर सिंह ,आशिकी ,टायगर झिंदा है,दबंग इ. अशा चित्रपणामद्धे याचा वापर केलेला आपणास दिसतो.
                       नेमकं गॉगल वापरल्यामुळे आपल्या चेहर्‍याला एक नवीन लुक तयार होतो,आपले चेहर्‍यावरील हावभाव हे बदलले ही जातात. जर आपण आपले स्वतचे फोटो काढत असू तर एक वेगळा असा फोटो येऊ शकतो.त्याचबरोबर जर आपण पाहिलात तर आपणास दिसून येईल की गॉगल घालणारे लोक हे जास्त intelligent आणि intellectual दिसतात .जर का आपण कॉलेज 
करत असाल तर गॉगल हा नक्कीच वापरला पाहिजे.जेणेकरून इतर लोकांचं तुमच्याकडे आकर्षण वाढेल..


             -डोळ्यांभोवती पडणारे काळे डाग व सरकुत्या पासून बचावासाठी;-
                        Image result for dag circles on eyes          


             गॉगल न वापरता सततच्या प्रवासामुळे सूर्यकिरणे आपल्या डोळ्यांच्या डायरेक्ट contact मध्ये येतात. व यामुळे आपले डोळे हे सतत लहान राहण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे डोळ्यांभोवती काळे डाग तसेच सुरकुत्या पडत जातात ज्यामुळे आपले वय कमी असून ही म्हणजे आपण तरुण असूनही या डागांमुळे व सुरकुतेमुळे आपल्याकडे बघणार्‍याला आपले वय हे जास्त वाटते.यामुळे नियमितपणे गॉगल वापरल्यामुळे असे डाग व सरकुत्या येण्याचे प्रॉब्लेम कमी होतात.
            

  अक्षय भिसे   

(स्वंस्थापक-आन्नाझ फॅशन,कबनूर,इचलकरंजी)  





Tattoo काढताय?? थांबा हे वाचा.

Tattoo  काढताय?? थांबा हे वाचा.         बर्‍याच वर्षांपासून आपल्या शरीराला एक वेगळी ओळख देण्यासाठी आपल्या शरीरात करण्यात...