असे होता येईल TIKTOK वर फेमस .
मित्रांनो TIKTOK ही अशी सोशल मीडिया साइट आहे जिथे अगदी लहान मुलांपासून ते म्हातार्या लोकांपर्यंत सर्वच जण विडियो पाहत किवा अपलोड करत असतात.अनेक जण यामधून आज मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत, पैसे मिळवत आहेत. जसे की mr.faisu,team 07 वगैरे असे अनेक जण आपणास भेटू शकतात. या लोकांना पॉप्युलर क्रिएटर असे टॅग ही मिळते. जर का आपण पाहिले आनेक जण एका रात्रीत प्रसिद्ध होतात तर आनेक जण हजारो विडियो अपलोड करून देखील प्रसिद्ध नाही होत.याचप्रमाणे आपणास प्रसिद्ध व्हायचे असेल,पैसे मिळवायचे असतील तर हा ब्लॉग पूर्ण वाचावाच लागेल.
मित्रांनो TIKTOK ही अशी सोशल मीडिया साइट आहे जिथे अगदी लहान मुलांपासून ते म्हातार्या लोकांपर्यंत सर्वच जण विडियो पाहत किवा अपलोड करत असतात.अनेक जण यामधून आज मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत, पैसे मिळवत आहेत. जसे की mr.faisu,team 07 वगैरे असे अनेक जण आपणास भेटू शकतात. या लोकांना पॉप्युलर क्रिएटर असे टॅग ही मिळते. जर का आपण पाहिले आनेक जण एका रात्रीत प्रसिद्ध होतात तर आनेक जण हजारो विडियो अपलोड करून देखील प्रसिद्ध नाही होत.याचप्रमाणे आपणास प्रसिद्ध व्हायचे असेल,पैसे मिळवायचे असतील तर हा ब्लॉग पूर्ण वाचावाच लागेल.
काय करू नये-
1) सतत विडियो पाहणे -
मित्रांनो आपणास एक नेहमी सवय असते की विडियो TIKTOK वर अपलोड केल्यानंतर आपण ते पुन्हा पुन्हा तपासात असतो की किती लाइक मिळालेत ,किती कमेन्ट आलेत. पण ही चूक करणे टाळा कारण आपली विडियो आपणच पाहत राहिलो तर TIKTOK चे अलगोरीदम इतरांपर्यंत ती विडियो पोहचू देत नाही.त्यामुळे विडियो एकदा अपलोड केला तर त्याकडे पाहणे टाळा.
2)इतरांच्या विडियो शेअर करणे-
आपण TIKTOK लाइक च्या चक्कर मध्ये इतर लोकांची विडियो,गाणी,ऑडिओ आपल्या आयडी वर अपलोड करतो. मित्रांनो ही चूक कधीच करू नका कारण जर का आपण दुसर्यांची विडियो शेअर केल्या तर त्यांचा चेहरा इतरांसमोर प्रसिद्ध होईल आणि आपणास किधीच पॉप्युलर क्रिएटर नाही भेटणार.
3)कंटेंट कॉपी करणे-
बरेच लोक एखादे गाणे,कंटेंट प्रसिद्ध झाला तर त्यावरच स्वतःची विडियो कॉपी करतात.त्यावर रीमेक करतात. हे असे केल्याने तुम्हाला म्हणावे तीतेके प्रसिद्धी नाही भेटणार.कारण already त्यांच्या त्या विडियो ला लाइक ,कमेन्ट करून लोकांचे झालेले असते तर ते लोक तुमच्या विडियोला कसे लाइक करतील?
मित्रांनो या खालील पर्याय तुम्हाला तुमचे लाइक वाढवण्यास तसेच तुम्हाला प्रसिद्धी मिळवण्यास नक्कीच मदत करतील.
1)वॉच टाइम वाढवणे-
वॉच टाइम म्हणजे लोकांनी आपली एक विडियो किती वेळेपर्यंत पाहतात त्याचा ratio.मित्रांनो तुम्हाला खरच प्रसिद्ध व्हयायचे असेल तर आपल्या प्रतेक विडियो मधील वॉच टाइम हा वाढवलाच पाहिजे.आणि जर का आपण हे करण्यात यशस्वी झालात तर TIKTOK स्वत तुम्हाला प्रमोट करत असते.यामुळे तुमचे विडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचला जातो.
वॉच टाइम कसे वाढवाल-
वॉच टाइम वाढवण्यासाठी विडियो च्या मध्यंतरी आणि शेवटी सस्पेन्स तयार करावा जेणेकरून लोक तुमचे विडियो शेवटपर्यंत पाहतील.
2)दिवसातून तीन वेळा अपलोड करणे-
आपल्या प्रसिद्धीसाठी हा पर्याय खूप महत्वाचा ठरतो.आपण स्वताचा नवीन कंटेंट,स्वताचे नवीन गाणे घेऊन आपला विडियो दिवसातून तीन वेळा अपलोड करावा तो ही विडियो एकदम अपलोड करू नये.आपण हे विडियो पाच ते सहा तासांच्या फरकाणूसार अपलोड करावा.आणि एकदा अपलोड केलेला विडियो पुन्हा पुन्हा त्याकडे पाहू नये.
महत्वाचे म्हणजे शेवटचा विडियो अपलोड करताना तो रात्री 9 नंतर कारवा कारण TIKTOK च्या सर्वेनुसार त्यांचे दिवसातील अर्धे viewer हे रात्री 9 नंतर TIKTOK पाहत असतात.
3)फेसबूक प्रमोशन-
TIKTOK साठी मोफत व पॉवरफूल टिप्स म्हणजे फेसबूक प्रमोशन आहे. या माध्यमातून जर का आपण प्रमोशन केले तर आपणास सर्वाधिक लाइक मिळू शकतात.
कसे करावे-
*फेसबूक वर जाऊन TIKTOK टाइप करावे.
*खाली येणार्या पेज ला फॉलो करून घ्यावे.
* ज्या पेज वर सर्वाधिक फॉलोवर असतील अश्या 4 ते 5 पेज वर आपल्या TIKTOK विडियो ची लिंक शेअर करावी. मित्रांनो या टिप्स मुले आपण सर्वाधिक लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहचू शकतो.
मित्रांनो या सर्व टिप्स वापरुन तुम्ही लवकरात लवकर प्रसिद्ध व्ह्यावे हीच इच्च्या.जर का हा ब्लॉग तुम्हाला आवडला असे तर आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा. प्रतेक वेळी असाच सपोर्ट आणि तुमचे प्रेम देत आसल्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद.
Right bro
ReplyDeleteThanks Darling...😘
ReplyDelete