Sunday, April 5, 2020

Tattoo काढताय?? थांबा हे वाचा.



Tattoo काढताय?? थांबा हे वाचा.

        बर्‍याच वर्षांपासून आपल्या शरीराला एक वेगळी ओळख देण्यासाठी आपल्या शरीरात करण्यात येणारी कला म्हणजे tattoo आहे.  बर्‍याच लोकांना Tattoo हे कमी  जास्त प्रमाणात आवडतच असतात. पण हे करण्यासाठी आधी खुप गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. 

                  Tattoo in Jaipur

1) Health Condition-

     जर का महीला Pregnant असेल तर त्यांना आपल्या शरीरावर त्या दिवसांमध्ये tattoo काढू नयेत कारण त्यांना त्या tattoo मधील जी शाई असते ती सुट नाही होत त्यामुळे डॉक्टर देखील या गोष्टीसाठी मनाई करत असतात.
                                       Pregnancy: A Time for Special Caution | FDA

        जर का तुम्ही एखाद्या आजारासाठी ईन्सुलीन घेत असाल तर tattoo काढणे टाळावे.जर का tattoo काढायचा असेल तर डॉक्टर सोबत चर्चा करून ते योग्य आहे का नाही ते तपासून घ्यावे.
                                    How to Take Insulin Injections: Injection Sites, Tips, Techniques ...  


2)Skin problem -(लेजर ट्रीटमेंट किवा प्लॅस्टिक सर्जरी)
            जर आपण शरीरावर लेजर ट्रीटमेंट केली आसेल आणि जर का आपणास tattoo काढायचा असेल तर तो ट्रीटमेंट नंतर 6-7 महिन्यांनंतर् च काढावा. 
                                  Most commonly requested plastic surgery for men | ASPS

            तसेच जर का आपणास प्लॅस्टिक सर्जरी केलेल्या ठिकाणी किवा त्याच्या जवळपास tattoo काढायचा असेल तर सर्जरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच tattoo काढावा. कारण जर का सर्जरी आधी किवा सर्जरी नंतर tattoo काढला तर तो tattoo पुर्णपणे खराब होऊ शकतो त्यामध्ये खूप बदल होऊ शकतात. 

3)After Care-
            
               Tattoo काढल्यानंतर artist च्या सल्ल्यानुसार tattoo ची काळजी घ्यावी. काळजी नाही घेतली तर आपल्या tattoo चे संक्रमण होऊ शकते त्याचप्रमाणे त्याचा रंग ही उठावदार होत नाही. 
            artist च्या सल्या विना इतर कोणतेच पदार्थ आपल्या tattoo वर लावू नयेत,खोबरेल तेल,हळद इ . कारण जर का आपण जिम करत असू,पोहायला जात आसू तर tattoo ला समस्या येऊ शकतात.   
         
                      Tattoo Aftercare: Basics for Long-Lasting Art - Tattaloo
           

4) skin color
               आपल्या त्वचेच्या रंगानुसार  tattoo काढणे सर्वात महत्वाचे ठरते. नाहीतर उगचच तुमचे  पैसा वाया जाऊ शकतात. 
      जर का तुमच्या त्वचेचा रंग गोरा असेल तर सर्व रंग tattoo  मध्ये उठावदार दिसू शकतात. तो Tattoo  जास्त आकर्षित होऊ शकतो.

                                 Colorful Tattoo Tips: 4 Things You Have To Know - Design - Design

     पण जर का तुमच्या त्वचेचा रंग सावळा असेल तर तुमच्या tattoo  artist च्या सल्यानुसार त्याचे रंग निवडावेत.


5) Blood donation
          जर का आपण tattoo काढलेला असेल किंवा काढणार असाल तर सहा महिण्यापूर्वी रक्त दान करू नये कारण एखादा  tattoo पूर्णपणे तयार होण्यासाठी 5 - 6 महिन्याचा वेळ जातो नाहीतरआपल्या tattoo ची शाई ही थोड्याफार प्रमाणात आपल्या रक्तात येउ  शकते आणि त्याचा परीणाम पुढच्या व्यक्तीला होऊ शकतो.

6) Age 18+  -
              जर का तुमचे वय हे 18+ असेल तरच tattoo साठी तुम्ही तयार झाले पाहिजे करण आपल्या शरीरामधील रक्ताभिसरण (blood circulation ) किंवा आपल्या हाडाची परिपक्वता ( maturity) 
18 वया आधी तयार नसते. आणि महत्वाचे म्हणजे जे  tattoo artist असतात ते या गोष्टीना परवानगी देत नाहीत कारण या प्रकारे त्याच्यावर गुन्हा ही दाखल होऊ शकतो. 
   
            जर मित्रानो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की comment मध्ये सांगा व त्या व्यक्ती पर्यंत पोहोचवा जी व्यक्ती tattoo काढली आहे किंवा tattoo काढणार आहे. तुमचा हा एक share त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.प्रतेक वेळी असाच सपोर्ट आणि तुमचे प्रेम  देत आसल्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद. 




   अक्षय भिसे 
    (फौंडर ऑफ आण्णाझ फॅशन कबनूर ,इचलकरंजी )

Thursday, April 2, 2020

मुली तुमच्यासाठी वेड्या होतील ..| कसे ते .......नक्की वाचा.


मुली तुमच्यासाठी वेड्या होतील ..|कसे ते .....नक्की वाचा.  


        आपण दिसायला खूप स्मार्ट आहोत, इतर मुलांच्या  नजरेत आपण चॉकलेट  बॉय आहोत.पण  मुली आपल्याकडे लक्ष देत नसतील तर थोडा पर बदल आपण आपल्या व्यवहारात केलाच पाहिजे.आणि जर का हा  बदल केला तर मुली स्वतःहून तुम्हाला इंप्रेस केल्याशिवाय राहणार नाहीत तर या काही टिप्स तुमच्यासाठी आहेत.तसे तर प्रत्येक मूला मुलींचे आवड निवड वेगळी असते.पण बऱ्याच मुलींना या खालील प्रमाने गोष्टी मुलांमध्ये  पाहायला आवडतात.मुलींना कसे मुले आवडता यावर पूर्ण पणे उत्तर नाही. पण ध्येयवेडा असणारा,स्वतः सोबत इतरांचे काळजी घेणार, प्रतेकाचा  सम्मान करणारा,उत्साही आंनदी स्वभावाचा,नेहमी चांगला व फ्रेश दिसणारा, प्रशसा करणारे असे गुण असणारे मुले देखील मुलींना आवडतात.जर का मुली आपल्याकडे लक्ष देत नसतील तर आपण आपल्या वागणूकी  मध्ये व व्यवहरात बदल करायाला हवा,तुमच्यासाठी या खालील काही टिप्स ज्यामुळे तुम्हाला मुली स्वतः हुन पसंद करतील. 
          
                            à¤®à¤¹à¤¿à¤²à¤¾à¤²à¤¾à¤ˆ कहिल्यै पनि बुझाउन नसकिने ...

●ध्येयंवेडा असणे-

        मुलींना बहुतांश  वेळा एकाद्या असा मुलाकडे इंप्रेस होत असतात जो आपल्या स्वप्नांना घेऊन ध्येयवेडा  असतो.आपले  ध्येय गाठण्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. आपल्या ध्येयाला घेऊन अनेक चांगले गोष्टी करत असतो. आपल्या  ध्येया सोबत इतरंचा देखील विचार करत असतो.त्यामुळे मुलानी  ही नेहमी काळजी घेतली पाहिजे की आपल्या स्वतःच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी तसेच आपल्या भावी कुठुंबासाठी ध्येय  ठरवणे आणि ते पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ती जर का सवय आता पसुन  तुम्ही स्वताला लावून घेतलात तर तुम्हाला मुली स्वतः पसंत करायला लागतील.
                  
                       7 Inspiring men in Malaysian real estate and their success stories

●नेहमी उत्साही व आनंदी असणारा-

       आपण एकंदरीत  पाहिलंत की जे लोक जास्त  हसमुख, आनंदी व दुसऱ्यांना हसवणारे असतात त्यांच्याकडे आपण जास्त आकर्षित होत असतो. त्याचप्रमाणे मुलींचे  देखील आहे. जे मुले जास्त आनंदी असतात, त्यांच्या चेहऱ्यावरील एक चमक आणि उत्साह हा वेगळा असतो.  त्याच चमके मूळे  त्यांच्या स्वभावाची ओळख बनत असते. जर का आपला चेहरा आनंदी असला तर तो  उत्साही आणि जोशपूर्ण दिसत असतो. त्याच सोबत लोकांना आनंदी उत्साही राहणे माहित आहे पण स्वतःसोबत दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतो, असे मुले मुलीना विशेष आकर्षित करतात.

                     When Asian girl meets white boy | WORLD News Group

●  काळजी घेणारा-

       मुलींना नेहमी काळजी घेणारी मुले जास्त आवडतात. कारण त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये जरी कोणी त्यांच्यासोबत नसेल तरी काळजी घेणारा तो त्यांचा Boyfriend त्याचा जवळ असतो. त्यांना वाटते की हा मुलगा आपली काळजी घेऊ शकतो.त्याचबरोबर इतरांना खुश ठेवणारा आणि हसवणारा मुलगा जास्त आकर्षित करत असतो त्यामुळे नेहमी इतरांना जास्त  खुश ठेवण्याचे आणि हसवण्याचा प्रयत्न करावे.
                    Love, Girl, Boy, Rain, Umbrella : Wallpapers13.com


●  तटस्थ मुले-

        मुली या अशा मुलांकडे आकर्षित होतात जे मुले त्यांना भाव देत नाहीत, अशी मुले जे  मुलींच्या बाबतीत तटस्थ असतात. ज्यांना मुलींमध्ये खास रुचि नसते.  जर मुलींकडे  पाहून लगेच वळण्याची प्रवृत्ती असेल तर स्वतःला व  स्वतःच्या भावनांना नियंत्रित करा. एकदमच मुलीसारखा व्यवहार करू नका. त्यांना लगेच वाटेल की, तुम्ही तिला पसंत करता. आपल्यातील विश्वास  काहीही करू शकतो, हाच विचार मुलींचाही  असतो. केवळ स्वतः  वर विश्वास ठेवणारी मुले मुलींच्या हृदयात स्थान 
निर्माण करतात.
   
                      

● मुलींचा आदर  करणारा-

          मुलींना महिलांचा आदर  करणारे मुले खूप आवडतात. कारण यांच्याकडून मिळालेल्या 
 आदरावरून  मुलींच्या मनात महिला विषयांच्या सन्मानाचे विचार समजतात.मुलींना भावनिक मुले ही खूप आवडतात कारण मुलगा जर भावनिक असेल तर तो आपल्याला जास्त समजावून घेइल असा विचार असतो. 

                        boy-respect-girl-1 - Gujju Panchat | ગુજ્જુ પંચાત

नेहमी चांगला आणि फ्रेश दिसणारा-

      मित्रांनो आपण जर का पाहिलात तर मुलींच्या मते त्यांना सलमान खान, विराट कोहली,शाहरुख खान असे अनेक सेलिब्रिटी पसंद असतात ते मुलींना अधिक आकर्षित करत असतात. कारण ते जे लोक आहेत त्यांच्या एकंदरीत जो फ्रेशनेस असतो तो मुलींना जास्त आकर्षित करतो.
       त्याचप्रमाणे नेहमी आपले कपडे, केस,आपले शूज, फॅशन accessories इ. वापरुन नेहमी आपला लुक फ्रेश दिसण्याकडे जास्त प्रयत्न करावा.
      
                        1000+ Beautiful Male Model Photos Pexels · Free Stock Photos

●  आत्मविश्वासू मुले-

      मुलींना मुलांमधील आत्मविश्वासू  स्वभाव खूप आवडतो.  संकुचित स्वभावाची मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मुलानी जिथे पर्याय मिळेल तिथे आपला  धाडसीपणा दाखवावा, आपला आत्म-विश्वास दाखवावा .एखाद्या व्यक्तीसोबत/मुली सोबत बोलायचे असेल तर निडरपणे बोलावे. आपले मत त्यांच्यासमोर मांडावे. आत्मविश्वासामुळे काही मुलाना राग येत असतो राग हा आलाच पाहिजे पण राग हा अति प्रमाणात येणे  धोक्याचे असते. त्यामुळे त्याला नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
 आत्मविश्वासाने मुलींसोबत गप्पा मारण्यात, तिच्याशी मनमोकळेपणाने बोलावी म्हणजे दोघांमधील संबंध अधिक व्रढ ठेवण्यास मदत होते.

                       How to Tell a Girl You Love Her Without Losing Her

       मित्रांनो आपल्या स्वतःमध्ये अनेक गुण असतात जे आपल्यामध्ये दडलेले असतात. अशा दडलेली गुणांना एक नवीन उभारी देऊन.आपल्या स्वभाव जास्तीत जास्त लोकांना आवडेल याकडे लक्ष द्यावे . जर का ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर  कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. प्रतेक  वेळी असाच सपोर्ट आणि तुमचे प्रेम  देत आसल्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद. आमचे प्रतेक ब्लॉगचे अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा




अक्षय भिसे 

 (फौंडर ऑफ आण्णाझ फॅशन कबनूर ,इचलकरंजी )




Wednesday, April 1, 2020

पाहून थक्क व्हाल..तयार रहा.नवीन फॅशन येत आहे भारतात.


पाहून थक्क व्हाल..तयार रहा.नवीन फॅशन येत आहे भारतात.

       


iiniim Mens Faux Leather T Shirts Crop Top Cut Out Muscle Half ...201 Best Mens crop top images | Mens crop top, Half shirts, Crop tops

            या फॅशन च्या जगामध्ये दररोज नव-नवीन काही ना काही तयार होत असते. जगातल्या प्रतेक देशा मध्ये त्यांच्या त्यांच्या संस्कृती नुसार जी ती फॅशन तयार होत राहते.प्रतेक ऋतु नुसार फॅशन डिजायनर वेगवेगळे कपडे तयार करत असतात.त्याच प्रमाणे आपल्या भारतापेक्षा इतर देशांमध्ये विविध आणि वेगळे आसे फॅशन बाजारात येत असतात.आशीच एक फॅशन बाजारात आली आहे जी आजपर्यंत फक्त महिला आणि मुली वापरत होत्या.तीच फॅशन continue करून मुले आणि पुरुषासाठी बाजारात उपलब्ध झाली आहे. 
      

                 

             या फॅशन चे नाव आहे क्रॉप टॉप.ही फॅशन  डिजायनर च्या मते त्यांनी खास या उन्हाळ्यासाठी तयार केली आहे जेणे करून पुरूषांना या उन्हाचा त्रास होऊ नये. यासाठी त्यांनी या कपाडांमद्धे 80 टक्के कॉटन चा वापर केला आहे,जेणेकरून हे कापड वापरल्यावर शरीरावर ते जास्त प्रमाणात कम्फर्ट देईल.उन्हामध्ये जो घाम येतो तो शोषून घेतला जाईल.त्याचप्रमाने जो फॅशन चा लुक आहे तो आधिक वाढवला जाईल. 
     
                
                           Do not fear the crop top for men | Metro News


                या मेन्स ड्रेसिंग स्टाइल चे फॅशन शो मध्ये प्रकाशन देखील झाले आहे.आणि बर्‍याच लोकांना ही नवीन फॅशन ही मोठ्या प्रमाणात आवडली आहे. आता विदेशामध्ये या ड्रेसिंग स्टाइल ची क्रेझ तयार होत आहे.त्याचप्रमाणे याचे फोटो शेअर देखील होत आहेत.


                                  Crop Tops for Men – Crazy or Cool | Estilos de moda masculina ...


           ही फॅशन अजून भारतामध्ये आलेली नाही,परंतु ही स्टाइल लवकरच ऑनलाइन वेबसाइट वर प्रकाशित होणार आहेत.अजून भारतामध्ये ही फॅशन ऑनलाइन साइट असलेल्या flipkart,amazon etc. यावर प्रकाशित झालेल्या नाहीत पण ही स्टाइल ASOS.com या साइट वर MENS CROP TOPS नावावर उपलब्ध आहे.जर कोणला हे ड्रेस पसंत असतील तर त्यांनी या साइट वर जाऊन खरेदी करू शकता.
  

             JJ Malibu Men's Fun Cropped Tee Fitness Slim Fit Crop Top T Shirt ...Breaking News: Cropped Tops For Men Are Making a Come Back ...


            या फॅशन विषयी tweeter वर देखील खूप चर्चा आहेत.बरेच लोक या स्टाइल साठी आकर्षित असल्याचे दिसून येत आहे.तर या फॅशन ल घेऊन काही लोक शॉक असल्याचे tweeter मधून दिसत आहे.बर्‍याच लोकांनी ही स्टाइल खरेदी केल्याचे दिसून येते. 

         



         ASOS.COM या साइट वर याला खरेदी करण्यासाठी याची किमत ही आठ डोलर पासून पुढे आहे.ही फॅशन भारतामध्ये लवकरच येणार आशी आशा आहे. 

                  मित्रांनो जर का असे नवीन  नवीन फॅशन संबंधित माहिती हवी असेल तर नक्की subscribe करा. ही फॅशन जर का आवडली असेल तर कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा.जर का कोणती नवीन माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला कळवा.असाच नेहमीप्रमाणे सपोर्ट आणि प्रेम मिळत असल्यामुले खूप खूप धन्यवाद....



अक्षय भिसे 
(फौंडर ऑफ आण्णाझ फॅशन कबनूर ,इचलकरंजी)



Tattoo काढताय?? थांबा हे वाचा.

Tattoo  काढताय?? थांबा हे वाचा.         बर्‍याच वर्षांपासून आपल्या शरीराला एक वेगळी ओळख देण्यासाठी आपल्या शरीरात करण्यात...